Surprise Me!

मारहाणीच्या ‘त्या’ व्हिडिओवर Hemant Dhomeची तिखट प्रतिक्रिया | Gajanan Buva Chikankari Viral Video

2021-08-24 0 Dailymotion

अलीकडेच एका वृद्घ महिलेला पती मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये या वृद्धेला अत्यंत अमानुषपणे मारहाण करतानाचं दिसून येत होतं.
हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मिडियावर अनेकांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली. नुकतच अभिनेता हेमंत ढोमेनेही या प्रकरणावर संताप व्यक्त केलाये.
#Hemantdhome #GajananBuvaChikankari #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon